অর্থ : एखादी गोष्ट दुसर्या गोष्टीने संपूर्ण वेढणे.
							উদাহরণ : 
							दुकानदाराने मिठाईच्या पुड्याला कागद गुंडाळला
							
সমার্থক : लपेटणे
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : एखाद्या विचाराला बगल देऊन भलत्याच विषयाकडे जाणे.
							উদাহরণ : 
							त्याने गोड बोलून मला घुमवले.
							त्याने बोलता बोलता मला गुंडाळले.
							
সমার্থক : गुंडाळून टाकणे, घुमवणे
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
Change orientation or direction, also in the abstract sense.
Turn towards me.