অর্থ : मनुष्याच्या शरीरातील खांद्यापासून पंजापर्यंतचा भाग.
							উদাহরণ : 
							रावणाला दहा तोंडे आणि वीस हात होते असे म्हणतात.
							
সমার্থক : बाहू, भुज, हस्त, हात
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
A human limb. Technically the part of the superior limb between the shoulder and the elbow but commonly used to refer to the whole superior limb.
armঅর্থ : एखाद्या गोष्टीच्या वा कामाच्या मोबदल्यात शासनास देण्यात येणारे धन.
							উদাহরণ : 
							शेत विकत घेतल्यावर आम्ही दोन हजार रूपये कर भरला
							
সমার্থক : शुल्क
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
Charge against a citizen's person or property or activity for the support of government.
revenue enhancement, tax, taxationঅর্থ : तळहात व मळहात मिळून झालेला मनगटापुढचा भाग.
							উদাহরণ : 
							त्याचा हात मशीनी खाली आला.
							
অন্য ভাষালৈ অনুবাদ :