অর্থ : एखाद्याच्या आधी येऊन त्याच्या येण्याची सूचना देणारी व्यक्ती.
							উদাহরণ : 
							लंका जिंकल्यावर श्रीरामांनी हनुमानाला अग्रदूत म्हणून अयोध्येला पाठविले.
							
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
वह जो किसी से पहले आकर उसके आने की सूचना दे।
लंका विजय के बाद प्रभु राम ने हनुमान को अग्रदूत बनाकर अयोध्या भेजा।