अर्थ : गती देणे.
उदाहरणे :
बोरे पाडण्यासाठी आम्ही पेरूचे झाड गदगदा हलवले.
समानार्थी : हलवणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
हरकत देना या कुछ ऐसा करना जिससे कुछ या कोई हिले या किसी को हिलने में प्रवृत्त करना।
श्याम फल तोड़ने के लिए पेड़ की डाली को हिला रहा है।अर्थ : हलविण्याचे काम दुसर्याकडून करून घेणे.
उदाहरणे :
आंबे काढण्यासाठी मालकाने नोकराकडून झाड हलविले.
समानार्थी : हलवणे, हलविणे, हालविणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
हिलाने का काम दूसरे से कराना।
आम तुड़वाने के लिए मालिक ने नौकर से पेड़ हिलवाया।