पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हातकडी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हातकडी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : अपराध्याला जखडून ठेवण्यासाठी त्याच्या हातात अडकवली जाणारी लोखंडाची कडी.

उदाहरणे : पोलिसांनी चोराच्या हातात हातकडी अडकवली.

समानार्थी : बेडी, शृंखला, हातखोडा, हातबेडी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लोहे के वे कड़े जो कैदी आदि के हाथ बाँधने के लिए उसे पहनाए जाते हैं।

सिपाही ने चोर के हाथ में हथकड़ी डाल दी।
हथकड़ी

Shackle that consists of a metal loop that can be locked around the wrist. Usually used in pairs.

cuff, handcuff, handlock, manacle
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.