अर्थ : पशूंना पुढे जावे ह्यासाठी शब्द, काठी इत्यादींनी नेटाने चालवणे.
उदाहरणे :
शेतकर्याने गुरांना हाकले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जानवरों को चलाने या हटाने के लिए आगे बढ़ाना या इधर-उधर करना।
खेत चर रहे बैल को चरवाहे ने हाँका।अर्थ : वस्तुस्थितीपेक्षा अतिशयोक्ती दिसण्याजोगी गोष्ट सांगणे.
उदाहरणे :
तो मित्रांमध्ये खूप हाकतो.
समानार्थी : झोकणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :