अर्थ : प्रथिने व उर्जा इत्यादींच्या कमतरतेने होणारा आजार.
उदाहरणे :
भूक मरणे, वाढ खुंटणे ही सुजवटीचे अगदी सर्वसाधारण लक्षणे आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बच्चों में प्रोटीन की तीव्र अल्पता के कारण उत्पन्न एक रोग।
क्वाशियोरकोर में यकृत वृद्धि के लक्षण मिलते हैं।Severe malnutrition in children resulting from a diet excessively high in carbohydrates and low in protein.
kwashiorkor