पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सावरणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सावरणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक / भौतिक अवस्थावाचक

अर्थ : एखादी गोष्ट वाईट अवस्थेतून चांगल्या अवस्थेत येणे.

उदाहरणे : देशाची घसरलेली अर्थव्यवस्था आणि पत सावरली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बुरी दशा से अच्छी दशा में आना।

सरोज की नौकरी लगने से घर सँभल गया।
सँभलना, संभलना, सम्हलना

Return to a former condition.

The jilted lover soon rallied and found new friends.
The stock market rallied.
rally, rebound
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : पडत असताना वाचविणे.

उदाहरणे : तिसर्‍या माळ्यावरून पडणार्‍या मुलाला एका तरूणाने पुढे येऊन सावरले.

समानार्थी : धरणे, पकडणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गिरने पड़ने से बचाना।

तीसरी मंजिल से गिर रहे बच्चे को एक युवा ने आगे बढ़कर थामा।
थामना, सँभालना, संभालना, सम्भालना, सम्हालना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.