सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : धान्य अगर पैसा ह्या रूपात दिला जाणारा पिकावरील किंवा शेतीच्या जमिनीवरील कर.
उदाहरणे : पीक चांगले न झाल्याने दामू शेतसारा देऊ शकला नाही.
समानार्थी : खंड, भूमिकर, शेतसारा
अर्थ : डोळ्याचा एक रोग, ज्यामुळे वस्तू अंधूक दिसतात.
उदाहरणे : आजीला सारा झाला आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
आँख का एक रोग जिसमें चीज़ें धुँधली दिखाई देती हैं।
अर्थ : काहीही न वगळता.
उदाहरणे : त्याला अखिल भारतात खूप नावलौकिक मिळाला. मी नोकरी सोडल्याने तमाम सरकारी कर्मचार्यांना आनंद झाला.
समानार्थी : अखिल, अख्खा, अवघा, आख्खा, उभा, तमाम, संपूर्ण, सगळा, सबंध, समग्र, समस्त, सर्व
जितना है वह सब।
स्थापित करा