पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सांडपाणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सांडपाणी   नाम

१. नाम / रूप / द्रव

अर्थ : धुणे धुतल्यावर, भांडी घासल्यानंतर, आंघोळी केल्यानंतर मोरीत जमा झालेले अस्वच्छ पाणी.

उदाहरणे : सांडपाण्याच्या निचर्‍यासाठी गटारी व मोर्‍या बांधतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बर्तन, कपड़े आदि को धोने के बाद बचा हुआ अस्वच्छ पानी।

निकासी के पानी को बाहर फेंकने के लिए मोरी लगा रहा है।
गटर का पानी, निकासी का पानी
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.