पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सर्वसंमती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / अवस्था

अर्थ : उपस्थित किंवा संबंधित सर्व लोकांनी एका विचाराने सहमत असण्याची स्थिती.

उदाहरणे : एकमताने रामला ह्या संस्थेचा सचीव म्हणून निवडण्यात आले.

समानार्थी : एकमत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ऐसी स्थिति जिसमें उपस्थित या संबद्ध सभी लोग किसी एक बात या विचार से सहमत हों।

सर्व सहमति से राम को इस संस्था का सचिव चुना गया।
अवैमत्य, आम राय, आम सहमति, एकमतता, एकवाक्यता, ऐकमत्य, मतैक्य, सर्व सम्मति, सर्व सहमति, सर्वसम्मति, सर्वसहमति

Everyone being of one mind.

unanimity
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.