पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सरळकोन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सरळकोन   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध
    नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : एकशे ऐंशी अंशाचा कोन.

उदाहरणे : गुरूजी फळ्यावर सरळकोन काढत आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह कोण जो ठीक एक सौ अस्सी अंश का हो।

गुरुजी श्यामपट्ट पर ऋजु कोण बना रहे हैं।
ऋजु कोण, ऋजुकोण

An angle of 180 degrees.

straight angle
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.