अर्थ : एखाद्या माणसाला किंवा जनावराला मुद्दाम एखाद्या उद्देशाने मारून टाकची क्रिया.
उदाहरणे :
बळी देण्याच्या प्रथेमुळे अनेक पशुंची हत्या होत असते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी मनुष्य, प्राणी आदि को जान-बूझकर किसी उद्देश्य से मार डालने की क्रिया।
किसी भी प्राणी की हत्या महापाप है।अर्थ : एखाद्या वाईट प्रवृत्तीच्या व्यक्तीला ठार मारणे.
उदाहरणे :
श्रीकृष्णाने कंसाचा संहार केला
समानार्थी : वध
इतर भाषांमध्ये अनुवाद :