पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील संरक्षण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

संरक्षण   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : व्यवस्थितपणे राखणे, संभाळ करण्याची क्रिया.

उदाहरणे : देशातील इतिहासाचे प्रतीक असलेल्या प्राचीन अवशेषांचे संरक्षण करणे आवश्यक आहे

समानार्थी : सुरक्षा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अच्छी तरह की जाने वाली रक्षा।

यह देश आभारी है उन वीरों का जो देश की सुरक्षा के लिए सीमाओं पर तैनात हैं।
क्षेम, प्रोटेक्शन, संरक्षण, सरपरस्ती, सिक्युरटी, सिक्युरिटी, सुरक्षा, सेक्यूरिटी, सेफ्टी, हिफ़ाज़त, हिफाजत

संरक्षित करने की क्रिया या खराब होने या खतरे से बचाने की क्रिया।

ठंडे गोदामों में फल, सब्जियों आदि का संरक्षण किया जाता है।
संरक्षण

The activity of protecting someone or something.

The witnesses demanded police protection.
protection
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : विपत्ती इत्यादीपासून वाचवण्याची क्रिया.

उदाहरणे : देशाच्या रक्षणासाठी अनेक शिपायांनी आपल्या प्राणांची आहुती दिली
सज्जनांच्या परित्राणासाठी परमेश्वर अवतार घेतो असे गीतेत म्हटले आहे

समानार्थी : परित्राण, बचाव, रक्षण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विपत्ति, आक्रमण, हानि, नाश आदि से बचाने की क्रिया।

दुर्दिन में उसने अपनी रक्षा के लिए भगवान को पुकारा।
अमान, अवन, आवार, एहतियात, परिपालन, प्रतिरक्षा, बचाव, रक्षण, रक्षा, रक्षिका, रक्षिता, हिफ़ाज़त, हिफाजत

Protection from harm.

Sanitation is the best defense against disease.
defence, defense
३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : आर्थिक नुकसान, विपत्ती इत्यादीपासून वाचवण्याची क्रिया.

उदाहरणे : विम्यामुळे संकटसमयी संरक्षण लाभते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आर्थिक नुकसान से बचाव या अपने व्यापार आदि की रक्षा।

बीमा विपत्ति के समय संरक्षण देता है।
संरक्षण
४. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : व्यवस्थितपणे राखणे, संभाळ करण्याची क्रिया.

उदाहरणे : देशातील इतिहासाचे प्रतीक असलेल्या प्राचीन अवशेषांचे संरक्षण करणे आवश्यक आहे

समानार्थी : सुरक्षा

५. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : रक्षण करण्याची क्रिया किंवा भाव.

उदाहरणे : शेतकरी शेताची राखण करत आहे.

समानार्थी : रक्षण, रखवाली, राखण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रक्षा करने की क्रिया या भाव।

किसान खेतों की रखवाली कर रहा है।
अवधान, देख-रेख, देखरेख, रखवाई, रखवारी, रखवाली, संरक्षण, हिफ़ाज़त, हिफाजत

The activity of protecting someone or something.

The witnesses demanded police protection.
protection
६. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : भविष्य इत्यादीसाठी किंवा पुढच्या आवश्यकतेसाठी राखण्याची क्रिया.

उदाहरणे : निसर्गाच्या संरक्षणाने भविष्यातील समस्याला तोंड देता येईल.

समानार्थी : सुरक्षा, सुरक्षितता


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भविष्य आदि के लिए या आगे की आवश्यकता के कारण अलग या बचाकर रखने की क्रिया।

संरक्षण द्वारा भविष्य की कठिनाइयों से बचा जा सकता है।
संरक्षण

The act of keeping back or setting aside for some future occasion.

reservation
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.