पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील संबंध शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

संबंध   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / संकल्पना

अर्थ : व्यक्ती अथवा वस्तू ह्यांमधील संबंध.

उदाहरणे : सहवासामुळे अनोळखी व्यक्तींमध्येदेखील नाते निर्माण होते.

समानार्थी : नाते


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दो वस्तुओं में किसी प्रकार का संपर्क बतलाने वाला तत्व।

उस अचार को खाने तथा बुरा सपना देखने के बीच कोई संबंध अवश्य था।
अनुबंध, अनुबंधन, अनुबन्ध, अनुबन्धन, अनुषंग, अवलेप, आश्लेष, आसंग, आसङ्ग, जोग, योग, लगाव, लगावन, संबंध, संसक्ति, सम्बन्ध

A feeling of affection for a person or an institution.

attachment, fond regard
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : विवाह ठरण्याची अथवा होण्याची क्रिया.

उदाहरणे : रामाचा संबंध जनक राजाच्या मुलीशी जुळला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विवाह अथवा उसका निश्चय।

मंगला के लिए बिलासपुर में संबंध पक्का हो गया है।
रिश्ता, संबंध, सम्बन्ध
३. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : एखाद्या प्रकारचे नाते.

उदाहरणे : ह्या कामाशी रामाचा काही संबंध नाही.

समानार्थी : नाते


इतर भाषांमध्ये अनुवाद :

A state of connectedness between people (especially an emotional connection).

He didn't want his wife to know of the relationship.
relationship
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.