पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शुंभ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शुंभ   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती
    नाम / सामान्यनाम

अर्थ : जिला बुद्धी नाही किंवा कमी आहे अशी व्यक्ती.

उदाहरणे : ह्या मूर्खाला कोण समजावील?

समानार्थी : अडाणी, अर्धवट, ठोंब्या, बावळट, बावळा, मठ्ठ, मूर्ख, वेडपट, शंख


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Someone who doesn't understand what is going on.

lame, square
२. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : एक असुर.

उदाहरणे : शुंभाला दुर्गेने मारले.

समानार्थी : शुंभासुर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक असुर।

शुंभ को माँ दुर्गा ने मारा था।
शुंभ, शुम्भ
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.