अर्थ : एखादी वस्तू किंवा ठिकाण ह्यांचा वरच्या दिशेला असलेला भाग.
उदाहरणे :
ह्या डोंगराच्या वरील भागात काही कोरीव लेणी आहेत.
समानार्थी : वरचा भाग, वरला भाग, वरील भाग, शीर्षभाग
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी वस्तु, स्थान आदि के ऊपर का भाग।
उसने बाढ़ से बचने के लिए गाँव के सबसे ऊपरी भाग में अपनी कुटिया बनाई।The upper part of anything.
The mower cuts off the tops of the grass.