अर्थ : कपडे शिवण्याचा धंदा करणारा.
उदाहरणे :
शिंप्याने कपडे चांगले शिवले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह जो कपड़े सीने का कार्य करता हो।
उसने एक अच्छे दर्ज़ी को अपने कपड़े सिलने के लिए दिए हैं।अर्थ : चिमणीपेक्षा लहान आकाराचा, पिवळसर हिरवी पाठ, पांढरे पोट आणि डोक्याचा वरचा भाग तपकिरी असलेला, टोकदार शेपूट खालीवर हलवत राहणारा एक पक्षी.
उदाहरणे :
लिटकूर झाडाची पाने काटक्यांनी शिवून आपले घरटे बनवतो
समानार्थी : पाणशिवा, पाणशिव्या, लहान लिंबू, लहान सुई, लिचकूर, लिटकुरी, लिटकूर, लिटक्या, लिट्या, शिंपी पक्षी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्रकार का पक्षी जो पत्तों को ही विशेष प्रकार से सीकर अपना घोंसला बनाता है।
मेरे बाग में दर्जी ने अपना घोंसला बना रखा है।Tropical Asian warbler that stitches leaves together to form and conceal its nest.
orthotomus sutorius, tailorbird