सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या द्रव पदार्थाचा पडलेला वा उडालेला थेंब.
उदाहरणे : माझ्या कपड्यांवर शाईचे शिंतोडे उडाले
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
किसी द्रव पदार्थ की छिटकी हुई बूँद।
A small quantity of something moist or liquid.
अर्थ : वरून पडणार्या पाण्याचे खूप छोटे छोटे ठिबके.
उदाहरणे : शिडकावा होत आहे.
समानार्थी : तुषार, शिंपण, शिडकावा
ऊपर से गिरनेवाले जल के बहुत छोटे छींटे।
A light shower that falls in some locations and not others nearby.
स्थापित करा