पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

  नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : हिंदी वर्णमालेतील (मराठीतीलदेखील) तिसावे व्यंजन जे महाप्राण असून त्याच्या उच्चाराने एका प्रकारचे घर्षण होते म्हणून त्याला उष्म वर्णदेखील म्हणतात.

उदाहरणे : शचे उच्चारण स्थान तालू आहे.

समानार्थी : श अक्षर, श व्यंजन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हिंदी वर्णमाला का तीसवाँ व्यंजन अक्षर जो महाप्राण है और इसके उच्चारण में एक प्रकार का घर्षण होता है जिसके कारण इसे उष्म वर्ण भी कहते हैं।

श का उच्चारण तालू से होता है इसलिए इसे तालव्य श कहते हैं।
व्यंजन अक्षर श, व्यंजनाक्षर श, व्यञ्जन अक्षर श, व्यञ्जनाक्षर श,

A letter of the alphabet standing for a spoken consonant.

consonant
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.