पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील व्यानवायू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : शरीरात स्थित असलेल्या पंचवातांपैकी एक ज्याचा संचार सर्व शरीरभर असतो.

उदाहरणे : घाम येणे, रक्‍तस्राव होणे वगैरे क्रियाही व्यानवायू करत असतो..


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शरीर में स्थित पंचवायु में से एक जिसे सर्वशरीर व्यापी बताया गया है।

व्यान वायु द्वारा मुख्य रूप से शरीर में रस के संवहन का कार्य किया जाता है तथा यह स्वेद और रुधिर का स्राव भी करता है।
व्यान, व्यान वायु, व्यानवायु
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.