पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वॉरंट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वॉरंट   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखादे कार्य करण्याची आज्ञा किंवा अधिकार दिलेले पत्र.

उदाहरणे : अधिपत्राशिवाय पोलिस कुणालाही अटक करू शकत नाही.

समानार्थी : अधिपत्र, लेखी हुकुम


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह आज्ञापत्र जिसमें किसी को कोई कार्य करने की आज्ञा या स्वत्व दिया गया हो।

बिना अनुज्ञापत्र के पुलिस किसी को गिरफ्तार नहीं कर सकती।
अधिकरण्य, अधिपत्र, अनुज्ञा-पत्र, अनुज्ञापत्र, वारंट, वॉरंट

A writ from a court commanding police to perform specified acts.

warrant
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.