अर्थ : विष्णूच्या गळ्यातील माळ.
उदाहरणे :
वैजयंतीमालेत पाच रत्ने असतात.
समानार्थी : वैजयंतीमाला, वैजयंतीमाळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भगवान विष्णु या कृष्ण के गले का एक हार।
वैजयंती माला में पाँच प्रकार के अमूल्य रत्न या कई प्रकार के पुष्प गुँथे होते हैं।Jewelry consisting of a cord or chain (often bearing gems) worn about the neck as an ornament (especially by women).
necklaceअर्थ : एक सुगंधित फूल.
उदाहरणे :
तिने वैजयंतीचा गजरा केला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :