पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वेसण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वेसण   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : बैल इत्यादीकांनी स्वाधीन रहावे म्हणून त्यांचा नाकात ओवलेली दोरी.

उदाहरणे : वेसण घालून रामने बैलाला आपल्या ताब्यात केले

समानार्थी : नथणी, नथिणी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ऊँट,बैल आदि की नाक में पिरोई हुई रस्सी।

उसने बैल को काबू में रखने के लिए उसकी नकेल पकड़ी।
नकेल, नथनी, नस्य, नाथ
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.