पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वेतन आयोग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / समूह

अर्थ : कर्मचार्‍यांच्या वेतन संबंधित गोष्टी ठरवल्या जातात असे एक सरकारचे आयोग.

उदाहरणे : कधी कधी सरकार वेतन आयोगाचा प्रस्ताव लवकर मंजूर करते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक सरकारी आयोग जो कर्मचारियों की वेतन संबंधी बातों का निर्धारण करता है या उनकी देख-रेख करता है।

कभी-कभी सरकार वेतन आयोग की सिफारिशों को बहुत जल्द मान लेती है।
वेतन आयोग

A special group delegated to consider some matter.

A committee is a group that keeps minutes and loses hours.
commission, committee
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.