पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विश्लेषण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विश्लेषण   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखाद्या गोष्टीची अंगे वा घटक ह्यांना वेगवेगळे करण्याची क्रिया.

उदाहरणे : वाक्याचे विश्लेषण करताना उद्देश्य कोणते व विधेय कोणते हे पाहतात

समानार्थी : पृथक्करण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी पदार्थ के संयोजक द्रव्यों या किसी बात के सब अंगों या तथ्यों को परीक्षा आदि के लिए अलग-अलग करने की क्रिया।

सभी तथ्यों के विश्लेषण के बाद ही किसी निष्कर्ष पर पहुँचा जा सकता है।
अधिगमन, विश्लेषण

Detailed critical analysis or examination one part at a time (as of a literary work).

dissection
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.