पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विपुलता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विपुलता   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : प्रमाणापेक्षा जास्त असण्याची अवस्था वा भाव.

उदाहरणे : शरीरात साखरेचे आधिक्य असल्यास मधुमेह होतो.

समानार्थी : आधिक्य, प्रचुरता


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अत्यधिक होने की अवस्था या भाव।

मधुमेह के कारण रक्त में चीनी की अत्यधिकता हो जाती है।
अतिशयता, अत्यधिकता, अत्यर्थ, प्रचुरता, प्राचुर्य, विपुलता

The property of being extremely abundant.

The profusion of detail.
The idiomatic richness of English.
cornucopia, profuseness, profusion, richness
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.