पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विधवा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विधवा   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : नवरा मरण पावला आहे अशी स्त्री.

उदाहरणे : जुन्याकाळी विधवेला पुनर्विवाहाची परवानगी नसे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह स्त्री जिसका पति मर गया हो।

मेजर रणवीर को मरणोपरांत परमवीर चक्र से सम्मानित किया गया जिसे उनकी विधवा ने स्वीकार किया।
दुहागिन, बेवा, यति, राँड, राँड़, रांड, रांड़, विधवा

A woman whose husband is dead especially one who has not remarried.

widow, widow woman

विधवा   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : जिचा नवरा मृत आहे अशी.

उदाहरणे : वाराणशीतील विधवाआश्रमातील विधवांची अवस्था दयनीय आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसका पति मर गया हो।

बनारस के विधवा आश्रम में रह रहीं विधवा स्त्रियों की दशा बड़ी दयनीय है।
अधवा, अपति, दुहागिन, पतिहीन, बेवा, राँड, राँड़, रांड, रांड़, विधवा

Single because of death of the spouse.

widowed
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.