अर्थ : एखाद्या गोष्टीवर वा मुद्द्यावर विचार करणारी व्यक्ती.
उदाहरणे :
चिंतनवस्तू आणि चिंतकाचे मन ही दोन्ही ह्या कवितेत एकवटतात
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Someone who exercises the mind (usually in an effort to reach a decision).
thinker