अर्थ : एखाद्या विषयाच्या साधकबाधक मुद्यावर बोलणे किंवा आपले मत मांडणे.
उदाहरणे :
बराच वादविवाद करून शेवटी त्याने माझे मत मान्य केले
समानार्थी : तर्कवितर्क करणे, भवति न भवति होणे, हुज्जत घालणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक साथ बैठकर किसी मुद्दे आदि पर तर्क वितर्क करना या उस मुद्दे पर सहमत न होना।
राम और श्याम अनावश्यक मसले पर वाद विवाद कर रहे हैं।