अर्थ : वाकडे होण्यास, वाकण्यास लावणे.
उदाहरणे :
त्याने कांब तापवून वाकवली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : खालच्या दिशेला वळवणे.
उदाहरणे :
त्याने फांदी फळे काढता येतील इतकी वाकवली
इतर भाषांमध्ये अनुवाद :