अर्थ : मेहनत घेऊन चांगले काढलेला.
उदाहरणे :
तिचे अक्षर चांगले घोटीव आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : वळण असलेला.
उदाहरणे :
पहाडावरील वाटा वळणदार असतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Marked by repeated turns and bends.
A tortuous road up the mountain.