अर्थ : विद्यमानी चालत असलेला काळ.
उदाहरणे :
वर्तमानकाळात स्त्रिया सर्वच क्षेत्रात पुढारलेल्या आहेत.
समानार्थी : प्रस्तुतकाळ, प्राप्तकाळ, वर्तमान, सध्याचा काळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
विद्यमान समय।
वर्तमान काल में नारी हर क्षेत्र में आगे आ रही है।