पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लाभांश शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लाभांश   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : गुंतवणूक करणार्‍या प्रत्येक भागधारकाला मिळणारा नफ्यातील वाटा.

उदाहरणे : या वर्षीचा लाभांश गेल्या वर्षापेक्षा जास्त आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी व्यापार से होने-वाले आर्थिक लाभ का वह अंश जो उस व्यापार में रुपए लगाने वाले सब हिस्सेदारों को उनके हिस्से के अनुसार मिलता है।

मैट्रो कंपनी से मिले लाभांश को शेखर ने दूसरी कंपनी में लगाया।
लाभांश

A bonus. Something extra (especially a share of a surplus).

dividend
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.