अर्थ : संचार प्रणालीमध्ये होणारा संपर्क.
उदाहरणे :
लाईनमध्ये खराबी असल्यामुले दूरध्वनीतून स्पष्ट आवाज येत नाही.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
संचार प्रणाली में होने वाला संपर्क।
लाइन में खराबी होने के कारण टेलिफोन से स्पष्ट आवाज़ नहीं आ रही है।The state of being connected.
The connection between church and state is inescapable.