अर्थ : अतिशीघ्रतेने.
उदाहरणे :
हे काम पटपट पूर्ण करून जेवायला ये
तो झपाझप पावले उचलत चालू लागला.
समानार्थी : चटकन, चटपट, झटकन, झटझट, झटदिशी, झटपट, झटाझटा, ताडकन, त्वरेने, पटकन, पटदिशी, पटपट, भरकन, भरभर, भराभर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अति शीघ्रता से।
झटपट यह काम कर दो।अर्थ : अपेक्षित वा निर्धारित कालबिंदूच्या आधी.
उदाहरणे :
आनंद आज कचेरीत लवकर आला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Before the usual time or the time expected.
She graduated early.