पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लंगर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लंगर   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : होड्या किंवा गलबते नदी वा समुद्रात एका जागी स्थिर करण्यासाठी पाण्यात टाकण्याचा साखळीने बांधलेला मोठा,लोखंडी,वजनदार आकडा.

उदाहरणे : बंदराशी आल्यावर गलबताने लंगर टाकला आणि ते स्थिर उभे राहिले

समानार्थी : नांगर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लोहे का वह बहुत बड़ा काँटा जिसे नदी या समुद्र में गिरा देने पर नाव या जहाज़ एक ही स्थान पर ठहरा रहता है।

नाविक ने अपने लंगर को खींच लिया।
अरित्र, लंगर, लाँगल, लांगल, लाङ्गल

A mechanical device that prevents a vessel from moving.

anchor, ground tackle
२. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : शिखांचे सर्वांसाठी खुले असलेले मोफत अन्नछत्र.

उदाहरणे : या लंगरात हजारो लोक जेवले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह भोजन जो भक्तों, आगन्तुकों,अमीरों-गरीबों आदि को एक पंगत में बैठाकर वितरित किया जाता हो।

हम लोग लंगर लेने गुरुद्वारे जा रहे हैं।
लंगर
३. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : गुरुद्वार्‍यात जेथे लोकांना जेवण वाटले जाते ती जागा.

उदाहरणे : आम्ही प्रसाद घ्यायला लंगरखान्यात गेलो.

समानार्थी : लंगरखाना


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गुरुद्वारे से सम्बन्धित वह स्थान जहाँ लोगों को खाने के लिए भोजन बाँटा जाता है।

हम लोग प्रसाद लेने के लिए लंगर में चले गये।
लंगर, सत्र
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.