पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील र्‍हास शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

र्‍हास   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखादी गोष्ट हळू हळू कमी किंवा नष्ट होण्याची क्रिया.

उदाहरणे : प्रदूषणामुळे पर्यावरणाचा र्‍हास होत आहे

समानार्थी : अपक्षय, क्षय


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धीरे-धीरे घटने या नष्ट होने की क्रिया।

बुढ़ापे में स्मरण शक्ति का ह्रास हो जाता है।
अपचय, अवक्षय, क्षय, ह्रास

A condition inferior to an earlier condition. A gradual falling off from a better state.

declination, decline
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : ऋतुमानामळे वा पर्यावरणामुळे एखाद्या गोष्टीचा होणारा र्‍हास.

उदाहरणे : किल्ल्यांची ढासळण पाहून मन खिन्न होते.

समानार्थी : अपक्षय, क्षय, ढळण, ढासळण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मौसम आदि के प्रभाव के कारण होने वाला वह परिवर्तन जिससे वस्तुओं आदि में खराबी आ जाती है।

समय के साथ इमारतों का अपक्षय होता है।
अपक्षय

The organic phenomenon of rotting.

decay, decomposition
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.