पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रोगण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रोगण   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : चामड्याला मऊ करण्यासाठी तयार केलेला मसाला.

उदाहरणे : चांभार चामड्यावर रोगण लावत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कुसुम या बर्रे के तेल से बनाया हुआ मसाला जिससे चमड़े को मुलायम किया जाता है।

मोची चमड़े पर रोगन लगा रहा है।
रोगन, रोग़न

A black resinous substance obtained from certain trees and used as a natural varnish.

lacquer
२. नाम / निर्जीव / वस्तू / रासायनिक पदार्थ

अर्थ : लाकूड, लोखंड इत्यादींवर लावण्याचा एक प्रकारचा तेलीय रंग.

उदाहरणे : मोहन चौकटीवर रोगण करत आहे.

समानार्थी : व्हार्निश


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लकड़ी, लोहे आदि पर पोतने का एक प्रकार का चमकीला रंग।

मोहन चौखट पर वार्निश पोत रहा है।
लुक, वार्निश
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.