पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रामराम ठोकणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रामराम ठोकणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखाद्या खेळ इत्यादीमधून किंवा एखाद्या विशेष कामापासून नेहमीसाठी दूर जाणे.

उदाहरणे : कदाचित सचिन विश्वचषकानंतर क्रिकेटमधून संन्यास घेईल.

समानार्थी : संन्यास घेणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी खेल आदि से या किसी विशेष कर्म से सदा के लिए दूर होना।

शायद सचिन विश्वकप के बाद क्रिकेट से संन्यास लेंगे।
अलविदा कहना, संन्यास लेना, सन्यास लेना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.