अर्थ : भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर.
उदाहरणे :
माजी राष्ट्रपती अब्दूल कलाम ह्यांनी रामनाथपुरमच्या शवार्टज हायस्कूलमध्ये उच्चशिक्षण घेतले आहे.
समानार्थी : रामनाथपुरम शहर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के तमिलनाडु राज्य का एक शहर।
राष्ट्रपति अब्दुल कलाम ने रामनाथपुरम के श्वॉर्ट्ज़ हाई स्कूल में शिक्षा प्राप्त की थी।अर्थ : भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक जिल्हा.
उदाहरणे :
रामनाथपुरम जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र रामनाथपुरम येथे आहे.
समानार्थी : रामनाथपुरम जिल्हा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के तमिलनाडु राज्य का एक जिला।
रामनाथपुरम जिले का मुख्यालय रामनाथपुरम शहर में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territory