पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रानटी डुक्कर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी

अर्थ : रानटी डुक्कर.

उदाहरणे : काही भागांमध्ये रानडुकरांच्या उपद्रवाने शेतकरी त्रस्त आहेत.
रानडुक्कर हे धोकादायक असतात.

समानार्थी : रानडुक्कर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जंगली सूअर।

जंगली सूअर खतरनाक होता है।
जंगली शूकर, जंगली सूअर, शिरोमर्मा

Old World wild swine having a narrow body and prominent tusks from which most domestic swine come. Introduced in United States.

boar, sus scrofa, wild boar
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.