अर्थ : राणा राजसिंहने निर्माम केलेले कुंभलगडच्या रस्त्यावरील स्थित एक विशाल सरोवर.
उदाहरणे :
राजसमंद सरोवर आशियातील दुसरे मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कुंभलगढ़ के रास्ते पर स्थित एक विशाल झील जिसका निर्माण राणा राज सिंह ने करवाया था।
राजसमन्द झील एशिया की दूसरी बड़ी मीठे पानी की झील है।