अर्थ : केलेली चूक पुन्हा होऊ नये याकरता जोरात ओरडून बोलणे.
उदाहरणे :
गृहपाठ करून आणला नाही म्हणून शिक्षक मनोजवर रागावले.
समानार्थी : फटकारणे, रागवणे, रागावणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
क्रोधपूर्वक जोर से कोई कड़ी बात कहना।
वह एक भोले आदमी को डाँट रहा था।