पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रवा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रवा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : भरडलेले गव्हाचे पीठ.

उदाहरणे : आईने रव्याचे लाडू केले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गेहूँ या किसी अन्य अनाज का एक विशेष प्रकार का दरदरा चूर्ण।

माँ सूजी का हलवा बना रही है।
रवा, सूजी

Milled product of durum wheat (or other hard wheat) used in pasta.

semolina
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.