पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रबर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रबर   नाम

१. नाम / सजीव / वनस्पती / झाड

अर्थ : एक प्रकारचे झाड, याच्या चिकापासून रबर मिळतो.

उदाहरणे : या भागात मोठ्या प्रमाणावर रबराची लागवड केली आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वट की जाति का एक वृक्ष।

रबड़ से दूध की तरह का एक सफ़ेद पदार्थ निकलता है जिसको सूखाकर रबड़ बनाया जाता है।
रबड़, रबड़ वृक्ष, रबर
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एक प्रकारच्या झाडाच्या चिकापासून होणारा पदार्थ.

उदाहरणे : त्याने रबराच्या वाहाणा विकत घेतल्या


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रबड़ वृक्ष के दूध को सुखाकर बनाया हुआ एक लचीला पदार्थ।

रबड़ का उपयोग बहुत सी वस्तुएँ बनाने में किया जाता है।
रबड़, रबर

An elastic material obtained from the latex sap of trees (especially trees of the genera Hevea and Ficus) that can be vulcanized and finished into a variety of products.

caoutchouc, gum elastic, india rubber, natural rubber, rubber
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पेन्सिल इत्यादीने लिहिलेले खोडण्यासाठी वापरण्यात येणारा रबरचा तुकडा.

उदाहरणे : चुकीचे उत्तर खोडरबराने खोडून बरोबर उत्तर लिही.

समानार्थी : खोडरबर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रबड़ का वह टुकड़ा जिससे पेंसिल आदि की लिखाई मिटाई जाती है।

इस गलत उत्तर को रबड़ से मिटाकर सही उत्तर लिखो।
आघर्षणी, रबड़, रबर

An eraser made of rubber (or of a synthetic material with properties similar to rubber). Commonly mounted at one end of a pencil.

pencil eraser, rubber, rubber eraser
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.