अर्थ : स्त्रियांचा मासिकधर्माच्या वेळी होणारा रक्ताचा स्राव.
उदाहरणे :
रज स्राव ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.
समानार्थी : ऋतूस्राव, कुसुम, रजःस्राव, विटाळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The monthly discharge of blood from the uterus of nonpregnant women from puberty to menopause.
The women were sickly and subject to excessive menstruation.अर्थ : कामक्रोधादी मनोविकार प्राबल्याने उत्पन्न करणारा तीन गुणांपैकी दुसरा गुण.
उदाहरणे :
रजोगुणाच्या प्रभावामुळे मनुष्य चंचल प्रवृत्तीचा होतो
समानार्थी : रजोगुण
इतर भाषांमध्ये अनुवाद :