सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : गडद लाल रंग.
उदाहरणे : त्या गुलाबांचा रक्तवर्ण सर्वांना आकर्षित करत आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
गहरा लाल रंग।
Red color or pigment. The chromatic color resembling the hue of blood.
अर्थ : रक्त वर्णाचा.
उदाहरणे : रामने लाल रंगाचा सदरा घातला होता
समानार्थी : तांबडा, लाल
जो रक्त वर्ण का हो।
Of a color at the end of the color spectrum (next to orange). Resembling the color of blood or cherries or tomatoes or rubies.
स्थापित करा