पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रँकिंग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रँकिंग   नाम

१. नाम / अवस्था
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : खेळातील मानदंडानुसार इतरांच्या दृष्टीत खेळाडू किंवा संघाचे स्थान.

उदाहरणे : एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे.

समानार्थी : क्रमवारी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

खेल में किसी मापदंड में दूसरों के संदर्भ में किसी खिलाड़ी या टीम का स्थान।

भारत एकदिवसीय क्रिकेट की क्रम-सूची में पहले स्थान पर है।
क्रम-सूची, क्रमसूची, रैंकिंग
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.