पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील योगाभ्यास शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : योगशास्त्रानुसार केलेला योगाचा अभ्यास.

उदाहरणे : योगाभ्यासाने शरीर निरोगी राहते


इतर भाषांमध्ये अनुवाद :

योगशास्त्र के अनुसार योग की साधना।

योगाभ्यास से मनुष्य संयमी बनता है।
योग अभ्यास, योग साधना, योगाभ्यास
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.